वाचा अकलूजचा ईतिहास

                                  




अकलूज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरुन पडले आहे.मोगल काळामध्ये हे गाव अदसपूर या नावाने ओळखले जाई. गावामध्ये १३व्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे. असे म्हटले जाते की १६७९ मध्ये दिलेरखान आणि संभाजी महराज या किल्ल्यामध्ये ४ महिन्यांसाठी वास्तव्यास होते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर ३ महिन्यासाठी या ठिकाणी वास्तव्यास होते.अकलूज हे रत्नाई कृषी महाविद्यालयासाठी प्रसिद्ध आहे. येथून यमाई देवीचे प्रसिद्ध मंदिर ७ कि.मी. दूर महाळूंग या गावी आहे.या ठिकाणी एकदिवसीय पर्यटनासाठी सयाजीराजे पार्क या नावाचे ठिकाण आहे. आता या अकलूज मध्ये घोड्यांचा बाजार हा सुरु करण्यात आला आहे तो पूर्वी पंढरपूर मध्ये कार्तिकी यात्रेच्या वेळी भरत होता .या बाजारामध्ये जातिवंत घोडे राज्यापर राज्यातून विक्रीसाठी येतात 


Comments

Popular posts from this blog

सायकल sharing ठरतोय बेस्ट ऑपशन

विदेशी पर्यटकांची व्यथा

पहा अकलूजचा विकास आराखडा