विदेशी पर्यटकांची व्यथा
वाचा_आणि_विचार_करा... बाई जपान ची, नव्वद हजार खर्च करून हजारो किलोमीटर वरून भारतातील लेण्या पाहण्यासाठी मुंबई ला उतरते. खाजगी बसने अजिंठा वेरूळला पोहचते. सोबत एक हाय रेजुुलेशन कॅमेरा, मॅप, एक आठवडा लेण्यांचा अभ्यास, एक प्रश्नांची यादी अजिंठा वेरूळला येऊन खूप बारकाईने अभ्यास करतात .काही दगडमातीचे नमुने सोबत घेतात लेणी, पहाड, दगडाचे फोटो काढतात. बनवण्याची प्रक्रिया समजुन घेतात.कलाकृतीचे निरिक्षण करतात . आणि ज्यावेळेेस जपानची बाई लेण्याचे फोटो काढत असते . त्यावेळेस भारतातील मुलं त्या बाईचे फोटो काढ़त असतात. ही बाब त्या बाईला खटकते ती बाई त्या मुलांना समजावून सागते. he u man,don't capture, I am not culture (लेण्याकडे बोट दाखवत ) this is culture, u take their photos पन तरी ते 25,30 वर्षाचे मुलं एेकत नाहीत. आणि म्हणतात मॅम वन फोटो यु एंड मी ......... ती बाई कंटाळुन... ठीक आहे म्हणते आणि मुलं त्या बाईच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढतात . हे असले प्रकार वेरूळ, गोवा भारतात बर्याच ठिकाणी घडतात. मग ती बाई जपानला जाऊन तिथल्या लोकाना माहिती देते की,भारतातील कैलास...






Comments
Post a Comment