Posts

Showing posts from March, 2018

अवश्य एकदा भेट द्या Hotel Galande Malewadi

Image
अकलूज पासून अवघ्या 5 मिनिटच्या अंतरावर असलेल्या malewadi मध्ये hotel Galande हे  snaks Restaurant आहे या ठिकाणी आपल्याला उत्तम प्रकारचे चविष्ट पदार्थ खायला मिळतील शहरापसुन दूर निसर्गाच्या सानिध्यता है  Restaurant   असल्यामुळे येथे चहत्याची गर्दी नेहमीच पाहायला मिळते चला तर मग पहुया या  Restaurant  चे मेन्यू फ़ोटो च्या स्वरुपात आणि Share करायला विसरु नाका आणि आमचे पेज ही धान्यवाद

पहा अकलूजचा विकास आराखडा

Image
सोलापुर नगररचना विभागाने अकलूज बिगर नगरपरिषद आराखडा तयार करण्यात आला आहे आराखडा पहाण्यासाठी खाली क्लिक करा GAZETTE आनंद नगर, बागेवाडी, संग्राम नगर अकलूज, संग्राम नगर अकलूज, सवत गव्हाण माळीनगर बागेवाडी, संग्राम नगर, यशवंत नगर अकलूज, संग्राम नगर, यशवंत नगर, मळेवाडी अकलूज, माळीनगर, सवत गव्हाण, मळेवाडी यशवंत नगर, माळीवाडी, चौडेश्वरवाडी

सायकल sharing ठरतोय बेस्ट ऑपशन

Image
पुण्यामध्ये रबवन्यत आलेल्या सायकल शेयरिंग या उपक्रमला भरपूर प्रतिसाद मिळत आहे शहरात शिवाजीनगर fc road agriculture college या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सायकल चा वापर केला जात आहे विशेषतः विद्यार्थी याचा जास्त वापर करताना दिसुन येत आहेत ही यंत्रणा zoomkar अणि paytm या दोन app वर चलत असून वापरन्यस अगदी सोप्पी आहे सायकल मुळे शहराच्या प्रदुशनात घट होन्यस मदत होईल process - STEP 1- STEP 2 - STEP 3-